सेवा

कामगार आयुक्त कार्यालय – एकूण 23 सेवा
अ.क्र.लोकसेवेचे नावसेवा देण्याची कालमर्यादासेवा देण्यासाठी नियुक्त अधिकारीप्रथम अपीलीय प्राधिकरणद्वितीय अपीलीय प्राधिकरण
1महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (रोजगार व सेवाशर्तींचे नियमन) अधिनियम, 2017 अंतर्गत नोंदणी1 दिवससुविधादाताजिल्हा शासकीय कामगार अधिकारीसहाय्यक कामगार आयुक्त
2महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, 2017 अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्रात दुरुस्ती1 दिवससुविधादाताजिल्हा शासकीय कामगार अधिकारीसहाय्यक कामगार आयुक्त
3कंत्राट कामगार (नियमन व उच्छेद) अधिनियम, 1970 अंतर्गत मुख्य नियोक्त्यास नोंदणी प्रमाणपत्र7 दिवससहाय्यक कामगार आयुक्तअतिरिक्त / उप कामगार आयुक्तकामगार आयुक्त
4कंत्राट कामगार अधिनियम, 1970 अंतर्गत मुख्य नियोक्त्याच्या नोंदणी प्रमाणपत्रात दुरुस्ती7 दिवससहाय्यक कामगार आयुक्तअतिरिक्त / उप कामगार आयुक्तकामगार आयुक्त
5कंत्राट कामगार अधिनियम, 1970 अंतर्गत कंत्राटदारास परवाना7 दिवससहाय्यक कामगार आयुक्तअतिरिक्त / उप कामगार आयुक्तकामगार आयुक्त
6कंत्राट कामगार अधिनियम, 1970 अंतर्गत कंत्राटदाराच्या परवान्याचे नूतनीकरण7 दिवससहाय्यक कामगार आयुक्तअतिरिक्त / उप कामगार आयुक्तकामगार आयुक्त
7कंत्राट कामगार अधिनियम, 1970 अंतर्गत परवान्यात दुरुस्ती7 दिवससहाय्यक कामगार आयुक्तअतिरिक्त / उप कामगार आयुक्तकामगार आयुक्त
8इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार व सेवाशर्तींचे नियमन) अधिनियम, 1996 अंतर्गत आस्थापनेची नोंदणी7 दिवससहाय्यक कामगार आयुक्तअतिरिक्त / उप कामगार आयुक्तकामगार आयुक्त
9इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम, 1996 अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्रात दुरुस्ती7 दिवससहाय्यक कामगार आयुक्तअतिरिक्त / उप कामगार आयुक्तकामगार आयुक्त
10मोटार परिवहन कामगार अधिनियम, 1961 अंतर्गत नोंदणी15 दिवसउप कामगार आयुक्त (आर.डब्ल्यू.)संयुक्त कामगार आयुक्त (माथाडी)कामगार आयुक्त
11मोटार परिवहन कामगार अधिनियम, 1961 अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण15 दिवसउप कामगार आयुक्त (आर.डब्ल्यू.)संयुक्त कामगार आयुक्त (माथाडी)कामगार आयुक्त
12मोटार परिवहन कामगार अधिनियम, 1961 अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्रात दुरुस्ती15 दिवसउप कामगार आयुक्त (आर.डब्ल्यू.)संयुक्त कामगार आयुक्त (माथाडी)कामगार आयुक्त
13बीडी व सिगार कामगार (रोजगार अटी) अधिनियम, 1966 अंतर्गत औद्योगिक आस्थापनेची नोंदणी15 दिवससहाय्यक कामगार आयुक्तअतिरिक्त / उप कामगार आयुक्तकामगार आयुक्त
14बीडी व सिगार कामगार अधिनियम, 1966 अंतर्गत नोंदणीचे नूतनीकरण15 दिवससहाय्यक कामगार आयुक्तअतिरिक्त / उप कामगार आयुक्तकामगार आयुक्त
15बीडी व सिगार कामगार अधिनियम, 1966 अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्रात दुरुस्ती15 दिवससहाय्यक कामगार आयुक्तअतिरिक्त / उप कामगार आयुक्तकामगार आयुक्त
16आंतरराज्य स्थलांतरित कामगार (रोजगार व सेवाशर्ती) अधिनियम, 1979 अंतर्गत आस्थापनेची नोंदणी15 दिवससहाय्यक कामगार आयुक्तअतिरिक्त / उप कामगार आयुक्तकामगार आयुक्त
17आंतरराज्य स्थलांतरित कामगार अधिनियम, 1979 अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्रात दुरुस्ती15 दिवससहाय्यक कामगार आयुक्तअतिरिक्त / उप कामगार आयुक्तकामगार आयुक्त
18आंतरराज्य स्थलांतरित कामगारांच्या भरतीसाठी कंत्राटदारास परवाना15 दिवससहाय्यक कामगार आयुक्तअतिरिक्त / उप कामगार आयुक्तकामगार आयुक्त
19आंतरराज्य स्थलांतरित कामगारांच्या भरतीसाठी कंत्राटदाराच्या परवान्याचे नूतनीकरण15 दिवससहाय्यक कामगार आयुक्तअतिरिक्त / उप कामगार आयुक्तकामगार आयुक्त
20आंतरराज्य स्थलांतरित कामगारांच्या भरतीसाठी एजंटला परवाना15 दिवससहाय्यक कामगार आयुक्तअतिरिक्त / उप कामगार आयुक्तकामगार आयुक्त
21आंतरराज्य स्थलांतरित कामगारांच्या भरतीसाठी एजंटच्या परवान्याचे नूतनीकरण15 दिवससहाय्यक कामगार आयुक्तअतिरिक्त / उप कामगार आयुक्तकामगार आयुक्त
22आंतरराज्य स्थलांतरित कामगारांच्या रोजगारासाठी कंत्राटदारास परवाना15 दिवससहाय्यक कामगार आयुक्तअतिरिक्त / उप कामगार आयुक्तकामगार आयुक्त
23आंतरराज्य स्थलांतरित कामगारांच्या रोजगारासाठी कंत्राटदाराच्या परवान्याचे नूतनीकरण15 दिवससहाय्यक कामगार आयुक्तअतिरिक्त / उप कामगार आयुक्तकामगार आयुक्त
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य – एकूण 7 सेवा
अ.क्र.लोकसेवेचे नावसेवा देण्याची कालमर्यादासेवा देण्यासाठी नियुक्त अधिकारीप्रथम अपीलीय प्राधिकरणद्वितीय अपीलीय प्राधिकरण
1कारखाना अधिनियम, 1948 व महाराष्ट्र कारखाना नियम, 1963 अंतर्गत (MAH / धोकादायक कारखाने) नवीन नोंदणी व परवाना30 दिवससंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, महाराष्ट्र राज्य, मुंबईसंयुक्त / उप सचिव, कामगार विभाग, मंत्रालय, मुंबईअतिरिक्त मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई
2कारखाना अधिनियम, 1948 अंतर्गत (MAH व धोकादायक कारखाने वगळून) नवीन नोंदणी व परवाना7 दिवससंबंधित कार्यक्षेत्राचे संयुक्त संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्यअतिरिक्त संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, मुंबईसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई
3कारखाना अधिनियम, 1948 अंतर्गत कारखाना आराखड्यास मंजुरी30 दिवससंबंधित कार्यक्षेत्राचे संयुक्त संचालकअतिरिक्त संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्यसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य
4कारखाना अधिनियम, 1948 अंतर्गत (इतर कारखाने) परवाना नूतनीकरण7 दिवससंबंधित कार्यक्षेत्राचे संयुक्त संचालकअतिरिक्त संचालकसंचालक
5कारखाना अधिनियम, 1948 अंतर्गत (MAH / धोकादायक कारखाने) परवाना नूतनीकरण30 दिवससंबंधित कार्यक्षेत्राचे संयुक्त संचालकअतिरिक्त संचालकसंचालक
6कारखाना अधिनियम, 1948 अंतर्गत (इतर कारखाने) परवान्यात दुरुस्ती7 दिवससंबंधित कार्यक्षेत्राचे संयुक्त संचालकअतिरिक्त संचालकसंचालक
7कारखाना अधिनियम, 1948 अंतर्गत (MAH / धोकादायक कारखाने) परवान्यात दुरुस्ती30 दिवससंबंधित कार्यक्षेत्राचे संयुक्त संचालकअतिरिक्त संचालकसंचालक
वाफ बॉयलर संचालनालय – एकूण 29 सेवा
अ.क्र.लोकसेवेचे नावसेवा देण्याची कालमर्यादासेवा देण्यासाठी नियुक्त अधिकारीप्रथम अपीलीय प्राधिकरणद्वितीय अपीलीय प्राधिकरण
1मालकी हक्क हस्तांतरण7 दिवसतांत्रिक अधिकारी / तपासणी शाखेचे अधीक्षक, मुंबईसंयुक्त संचालक, वाफ बॉयलर संचालनालय, मुंबई / प्रादेशिक कार्यालयेसंचालक, वाफ बॉयलर संचालनालय, मुंबई
2प्रत प्रमाणपत्र देणे7 दिवसतांत्रिक अधिकारी / तपासणी शाखेचे अधीक्षक, मुंबईसंयुक्त संचालक, वाफ बॉयलर संचालनालय, मुंबई / प्रादेशिक कार्यालयेसंचालक, वाफ बॉयलर संचालनालय, मुंबई
3बॉयलर व इकॉनॉमायझरची नोंदणी30 दिवससंबंधित प्रादेशिक कार्यालयातील अधिकृत तपासणी अधिकारीसंयुक्त संचालक, वाफ बॉयलर संचालनालय, मुंबईसंचालक, वाफ बॉयलर संचालनालय, मुंबई
4बॉयलर व इकॉनॉमायझर प्रमाणपत्र नूतनीकरण17 दिवससंबंधित प्रादेशिक कार्यालयातील अधिकृत तपासणी अधिकारीसंयुक्त संचालक, वाफ बॉयलर संचालनालय, मुंबईसंचालक, वाफ बॉयलर संचालनालय, मुंबई
5बॉयलर उत्पादक म्हणून मंजुरी23 दिवसअधिकृत तपासणी अधिकारीसंयुक्त संचालक, वाफ बॉयलर संचालनालय, मुंबईसंचालक, वाफ बॉयलर संचालनालय, मुंबई
6बॉयलर उत्पादक म्हणून मंजुरीचे नूतनीकरण23 दिवसअधिकृत तपासणी अधिकारीसंयुक्त संचालकसंचालक
7बॉयलर / इकॉनॉमायझर उभारणीस मंजुरी23 दिवसअधिकृत तपासणी अधिकारीसंयुक्त संचालकसंचालक
8बॉयलर / इकॉनॉमायझर उभारणी मंजुरीचे नूतनीकरण23 दिवसअधिकृत तपासणी अधिकारीसंयुक्त संचालकसंचालक
9इकॉनॉमायझर उत्पादक म्हणून मंजुरी23 दिवसअधिकृत तपासणी अधिकारीसंयुक्त संचालकसंचालक
10इकॉनॉमायझर उत्पादक मंजुरीचे नूतनीकरण23 दिवसअधिकृत तपासणी अधिकारीसंयुक्त संचालकसंचालक
11दाब पात्र (Pressure Vessel) उत्पादक म्हणून मंजुरी23 दिवसअधिकृत तपासणी अधिकारीसंयुक्त संचालकसंचालक
12दाब पात्र उत्पादक मंजुरीचे नूतनीकरण23 दिवसअधिकृत तपासणी अधिकारीसंयुक्त संचालकसंचालक
13दाब भाग (Pressure Part) उत्पादक म्हणून मंजुरी23 दिवसअधिकृत तपासणी अधिकारीसंयुक्त संचालकसंचालक
14दाब भाग उत्पादक मंजुरीचे नूतनीकरण23 दिवसअधिकृत तपासणी अधिकारीसंयुक्त संचालकसंचालक
15हीट एक्सचेंजर उत्पादक म्हणून मंजुरी23 दिवसअधिकृत तपासणी अधिकारीसंयुक्त संचालकसंचालक
16हीट एक्सचेंजर उत्पादक मंजुरीचे नूतनीकरण23 दिवसअधिकृत तपासणी अधिकारीसंयुक्त संचालकसंचालक
17लघुउद्योग बॉयलर उत्पादक म्हणून मंजुरी23 दिवसअधिकृत तपासणी अधिकारीसंयुक्त संचालकसंचालक
18लघुउद्योग बॉयलर उत्पादक मंजुरीचे नूतनीकरण23 दिवसअधिकृत तपासणी अधिकारीसंयुक्त संचालकसंचालक
19बॉयलर / इकॉनॉमायझर दुरुस्तीकार म्हणून मंजुरी23 दिवसअधिकृत तपासणी अधिकारीसंयुक्त संचालकसंचालक
20बॉयलर / इकॉनॉमायझर दुरुस्तीकार मंजुरीचे नूतनीकरण23 दिवसअधिकृत तपासणी अधिकारीसंयुक्त संचालकसंचालक
21पाईप फॅब्रिकेटर म्हणून मंजुरी23 दिवसअधिकृत तपासणी अधिकारीसंयुक्त संचालकसंचालक
22पाईप फॅब्रिकेटर मंजुरीचे नूतनीकरण23 दिवसअधिकृत तपासणी अधिकारीसंयुक्त संचालकसंचालक
23बॉयलर / इकॉनॉमायझर स्क्रॅपिंग23 दिवसतांत्रिक अधिकारी, तांत्रिक शाखा, मुंबईसंयुक्त संचालकसंचालक
24बॉयलर / इकॉनॉमायझर दुरुस्ती परवानगी2 दिवसअधिकृत तपासणी अधिकारी / तांत्रिक अधिकारीसंयुक्त संचालकसंचालक
25भारतामधील बॉयलर व त्याच्या घटकांच्या रचना व उत्पादन रेखाचित्रांना मंजुरी5 / 15 / 21 दिवसतांत्रिक अधिकारी, तांत्रिक शाखा, मुंबईसंयुक्त संचालकसंचालक
26भारताबाहेरील बॉयलर व त्याच्या घटकांच्या रचना व उत्पादन रेखाचित्रांना मंजुरी21 दिवसतांत्रिक अधिकारी, तांत्रिक शाखा, मुंबईसंयुक्त संचालकसंचालक
27निर्मिती व चाचणी प्रमाणपत्र देणे (घटक / बॉयलर)3 / 7 दिवससंबंधित प्रादेशिक कार्यालयातील अधिकृत तपासणी अधिकारीसंयुक्त संचालकसंचालक
28यू.टी.एम. व इम्पॅक्ट चाचणी यंत्राचे कॅलिब्रेशन17 दिवसअधिकृत तपासणी अधिकारी / तांत्रिक अधिकारीसंयुक्त संचालकसंचालक
29फॉर्म XII मध्ये वेल्डर पात्रता प्रमाणपत्र देणे5 दिवससंबंधित प्रादेशिक कार्यालयातील अधिकृत तपासणी अधिकारीसंयुक्त संचालकसंचालक
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ – एकूण 12 सेवा
अ.क्र.लोकसेवेचे नावसेवा देण्याची कालमर्यादासेवा देण्यासाठी नियुक्त अधिकारीप्रथम अपीलीय प्राधिकरणद्वितीय अपीलीय प्राधिकरण
1महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम, 1953 अंतर्गत आस्थापनेची नोंदणी30 दिवससहाय्यक कल्याण आयुक्त (निधी)उप कल्याण आयुक्त (हिशेब व लेखापरीक्षण)कल्याण आयुक्त
2महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम, 1953 अंतर्गत आस्थापनेची नोंदणी रद्द करणे30 दिवससहाय्यक कल्याण आयुक्त (निधी)उप कल्याण आयुक्त (हिशेब व लेखापरीक्षण)कल्याण आयुक्त
3गंभीर आजाराच्या उपचारासाठी आर्थिक सहाय्य45 दिवससहाय्यक कल्याण आयुक्त (विभागीय)उप कल्याण आयुक्त (कार्यक्रम)कल्याण आयुक्त
4एमएस-सीआयटी आर्थिक सहाय्य योजना45 दिवससहाय्यक कल्याण आयुक्त (विभागीय)उप कल्याण आयुक्त (कार्यक्रम)कल्याण आयुक्त
5शिवणयंत्र खरेदीसाठी अनुदान योजना45 दिवससहाय्यक कल्याण आयुक्त (विभागीय)उप कल्याण आयुक्त (कार्यक्रम)कल्याण आयुक्त
6शासकीय संगणक टायपिंग मूलभूत अभ्यासक्रम प्रमाणपत्र योजना45 दिवससहाय्यक कल्याण आयुक्त (विभागीय)उप कल्याण आयुक्त (कार्यक्रम)कल्याण आयुक्त
7सामान्य शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना45 दिवससहाय्यक कल्याण आयुक्त (विभागीय)उप कल्याण आयुक्त (कार्यक्रम)कल्याण आयुक्त
8परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजना45 दिवससहाय्यक कल्याण आयुक्त (विभागीय)उप कल्याण आयुक्त (कार्यक्रम)कल्याण आयुक्त
9क्रीडा शिष्यवृत्ती योजना45 दिवससहाय्यक कल्याण आयुक्त (विभागीय)उप कल्याण आयुक्त (कार्यक्रम)कल्याण आयुक्त
10पाठ्यपुस्तक खरेदीसाठी आर्थिक सहाय्य45 दिवससहाय्यक कल्याण आयुक्त (विभागीय)उप कल्याण आयुक्त (कार्यक्रम)कल्याण आयुक्त
11साहित्य प्रकाशन अनुदान योजना45 दिवससहाय्यक कल्याण आयुक्त (विभागीय)उप कल्याण आयुक्त (कार्यक्रम)कल्याण आयुक्त
12सदस्यत्व नोंदणी5 दिवसकेंद्र प्रभारीकामगार कल्याण अधिकारी (वर्तुळ कार्यालय)सहाय्यक कल्याण आयुक्त (विभागीय)
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ – एकूण 23 सेवा
अ.क्र.लोकसेवेचे नावसेवा देण्याची कालमर्यादासेवा देण्यासाठी नियुक्त अधिकारीप्रथम अपीलीय प्राधिकरणद्वितीय अपीलीय प्राधिकरण
1पात्र नोंदणीकृत बांधकाम कामगारांची नोंदणी अर्ज प्रक्रिया कालावधी60 दिवससुविधादाता / शासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तशासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तउप कामगार आयुक्त / अतिरिक्त कामगार आयुक्त / सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी
2नोंदणीकृत बांधकाम कामगार नूतनीकरण अर्ज प्रक्रिया कालावधी60 दिवससुविधादाता / शासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तशासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तउप कामगार आयुक्त / अतिरिक्त कामगार आयुक्त / सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी
3इयत्ता 1 ते 7 साठी ₹2,500 व इयत्ता 8 ते 10 साठी ₹5,000 शैक्षणिक सहाय्य90 दिवससुविधादाता / शासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तशासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तउप कामगार आयुक्त / अतिरिक्त कामगार आयुक्त / सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी
410वी व 12वी मध्ये 50% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या पहिल्या दोन मुलांना ₹10,000 शैक्षणिक सहाय्य90 दिवससुविधादाता / शासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तशासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तउप कामगार आयुक्त / अतिरिक्त कामगार आयुक्त / सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी
511वी व 12वी साठी ₹10,000 वार्षिक शैक्षणिक सहाय्य90 दिवससुविधादाता / शासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तशासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तउप कामगार आयुक्त / अतिरिक्त कामगार आयुक्त / सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी
6पदवी शिक्षणासाठी (प्रवेश, पुस्तके व साहित्य) ₹20,000 वार्षिक सहाय्य90 दिवससुविधादाता / शासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तशासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तउप कामगार आयुक्त / अतिरिक्त कामगार आयुक्त / सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी
7वैद्यकीय पदवीसाठी ₹1,00,000 व अभियांत्रिकी पदवीसाठी ₹60,000 सहाय्य90 दिवससुविधादाता / शासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तशासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तउप कामगार आयुक्त / अतिरिक्त कामगार आयुक्त / सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी
8डिप्लोमा साठी ₹20,000 व पदव्युत्तर डिप्लोमा साठी ₹25,000 सहाय्य90 दिवससुविधादाता / शासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तशासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तउप कामगार आयुक्त / अतिरिक्त कामगार आयुक्त / सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी
9एमएस-सीआयटी अभ्यासक्रम शुल्क परतावा ₹5,00090 दिवससुविधादाता / शासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तशासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तउप कामगार आयुक्त / अतिरिक्त कामगार आयुक्त / सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी
10सामान्य प्रसूती ₹15,000 व सिझेरियन प्रसूती ₹20,000 सहाय्य90 दिवससुविधादाता / शासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तशासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तउप कामगार आयुक्त / अतिरिक्त कामगार आयुक्त / सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी
11गंभीर आजारासाठी ₹1,00,000 वैद्यकीय सहाय्य90 दिवससुविधादाता / शासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तशासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तउप कामगार आयुक्त / अतिरिक्त कामगार आयुक्त / सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी
12पहिल्या मुलीसाठी ₹1,00,000 मुदत ठेव90 दिवससुविधादाता / शासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तशासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तउप कामगार आयुक्त / अतिरिक्त कामगार आयुक्त / सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी
1375% अपंगत्वासाठी ₹2,00,000 सहाय्य90 दिवससुविधादाता / शासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तशासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तउप कामगार आयुक्त / अतिरिक्त कामगार आयुक्त / सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी
14कामाच्या दरम्यान मृत्यू झाल्यास वारसास ₹5,00,000 सहाय्य30 दिवससुविधादाता / शासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तशासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तउप कामगार आयुक्त / अतिरिक्त कामगार आयुक्त / सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी
15नैसर्गिक मृत्यू (वय 51–60) साठी ₹2,00,000 सहाय्य30 दिवससुविधादाता / शासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तशासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तउप कामगार आयुक्त / अतिरिक्त कामगार आयुक्त / सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी
16गृहकर्ज व्याज अनुदान (₹6 लाख कर्ज / ₹2 लाख अनुदान)90 दिवससुविधादाता / शासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तशासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तउप कामगार आयुक्त / अतिरिक्त कामगार आयुक्त / सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी
17अंत्यसंस्कार सहाय्य ₹10,0007 दिवससुविधादाता / शासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तशासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तउप कामगार आयुक्त / अतिरिक्त कामगार आयुक्त / सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी
18विधवा / विधुरासाठी ₹24,000 वार्षिक सहाय्य (5 वर्षांपर्यंत)30 दिवससुविधादाता / शासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तशासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तउप कामगार आयुक्त / अतिरिक्त कामगार आयुक्त / सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी
19मृतदेह वाहतूक सहाय्य (₹20 प्रति किमी)7 दिवससुविधादाता / शासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तशासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तउप कामगार आयुक्त / अतिरिक्त कामगार आयुक्त / सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी
20पहिल्या विवाहासाठी ₹30,000 सहाय्य90 दिवससुविधादाता / शासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तशासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तउप कामगार आयुक्त / अतिरिक्त कामगार आयुक्त / सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी
21प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना – ₹330 प्रीमियम90 दिवससुविधादाता / शासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तशासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तउप कामगार आयुक्त / अतिरिक्त कामगार आयुक्त / सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी
22प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना – ₹12 प्रीमियम90 दिवससुविधादाता / शासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तशासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तउप कामगार आयुक्त / अतिरिक्त कामगार आयुक्त / सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी
23नोंदणीकृत कामगाराच्या एका मुलीच्या विवाहासाठी ₹51,000 सहाय्य90 दिवससुविधादाता / शासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तशासकीय कामगार अधिकारी / सहाय्यक कामगार आयुक्तउप कामगार आयुक्त / अतिरिक्त कामगार आयुक्त / सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी