ध्येय - दृष्टिकोन

आर्थिक सहभाग, सामाजिक व व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्यासह सर्व संघटित आणि असंघटित क्षेत्रांसाठी आवश्यक धोरणे, कार्यक्रम, योजना आणि प्रकल्प तयार करणे. तसेच कामगारांच्या कामाच्या तासाचे व परिस्थितीचे नियमन करणे, कामगारांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी कल्याणकारी कार्यक्रम राबवणे, धोकादायक व्यवसाय आणि प्रक्रियांमधून बालकामगार निर्मुलन करणे, तसेच कामगार कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे.