शासन निर्णय

Date
Labour-1
क्रमांक शीर्षक Unique Code G.R. Date डाउनलोड
121 राजपत्र दि. 06.08.2009 - - डाउनलोड (337.22 KB) राजपत्र दि. 06.08.2009
122 अधिसूचना दि. 28.09.2010 अधिसूचना – बाष्पके संचालनालयाच्या आस्थापनेवरील संचालक, बाष्पके गट-अ, अपर संचालक, बाष्पके गट-अ, सह संचालक, बाष्पके गट-अ, उप संचालक, बाष्पके गट-अ या पदांचे सेवाप्रवेश नियम. - - डाउनलोड (219.25 KB) अधिसूचना दि. 28.09.2010 अधिसूचना – बाष्पके संचालनालयाच्या आस्थापनेवरील संचालक, बाष्पके गट-अ, अपर संचालक, बाष्पके गट-अ, सह संचालक, बाष्पके गट-अ, उप संचालक, बाष्पके गट-अ या पदांचे सेवाप्रवेश नियम.
Labour-2
क्रमांक शीर्षक Unique Code G.R. Date डाउनलोड
123 शा. प.पत्रक दि. 02.01.2010 कामगारांची कायदेशीर देणी प्रलंबित नसल्याबाबतचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करुंन घेणेबाबतचा विहीत नमुन्यातील अर्ज - - डाउनलोड (230.93 KB) शा. प.पत्रक दि. 02.01.2010 कामगारांची कायदेशीर देणी प्रलंबित नसल्याबाबतचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करुंन घेणेबाबतचा विहीत नमुन्यातील अर्ज
Labour-3
क्रमांक शीर्षक Unique Code G.R. Date डाउनलोड
124 शा. नि. दि. 01.07.2011 महाराष्ट्र साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी त्रिपक्षीय समितीने सादर केलेल्या अहवालावर कार्यवाही करण्याबाबत. - - डाउनलोड (532.22 KB) शा. नि. दि. 01.07.2011 महाराष्ट्र साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी त्रिपक्षीय समितीने सादर केलेल्या अहवालावर कार्यवाही करण्याबाबत.
Labour-4
क्रमांक शीर्षक Unique Code G.R. Date डाउनलोड
125 शा. नि. दि. 07.12.2011 बालमजुरी निर्मूलन व पुनर्वसन राज्य कृती आराखडा (सुधारित) मान्यता देणेबाबत. - - डाउनलोड (991.02 KB) शा. नि. दि. 07.12.2011 बालमजुरी निर्मूलन व पुनर्वसन राज्य कृती आराखडा (सुधारित) मान्यता देणेबाबत.
126 अधिसूचना ि. 19.11.2011 मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम, १९४६ नुसार नियुक्त केलेल्या कामगार न्यायालयाच्या न्यायाधीशांना नियंत्रण अधिकारी तसेच औद्योगिक न्यायालयांची अपिलीय अधिकारी म्हणून नियुक्ती. - - डाउनलोड (231.24 KB) अधिसूचना ि. 19.11.2011 मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम, १९४६ नुसार नियुक्त केलेल्या कामगार न्यायालयाच्या न्यायाधीशांना नियंत्रण अधिकारी तसेच औद्योगिक न्यायालयांची अपिलीय अधिकारी म्हणून नियुक्ती.
127 अधिसूचना दि. 12.08.2011 अधिसूचना - महाराष्ट्र कारखाने (व्यवसायिक सुरक्षा व आरोग्य लेखापरिक्षा) नियम, २०११ - - डाउनलोड (1.27 MB) अधिसूचना दि. 12.08.2011 अधिसूचना - महाराष्ट्र कारखाने (व्यवसायिक सुरक्षा व आरोग्य लेखापरिक्षा) नियम, २०११
Labour-5
क्रमांक शीर्षक Unique Code G.R. Date डाउनलोड
128 शा. नि. दि. 17.07.2012 राज्यातील सर्व माथाडी मंडळ व सुरक्षा रक्षक मंडळांचे लेखापरीक्षण करण्यासाठी पॅनल तयार करणे. - - डाउनलोड (136.04 KB) शा. नि. दि. 17.07.2012 राज्यातील सर्व माथाडी मंडळ व सुरक्षा रक्षक मंडळांचे लेखापरीक्षण करण्यासाठी पॅनल तयार करणे.
129 शा. नि. दि. 10.10.2012 पुर्वीपासून कार्यरत असलेल्या माथाडी तसेच सुरक्षा रक्षक मंडळांमध्ये कर्मचाऱ्यांच्या पदनिर्मितीस मान्यता देण्याबाबत. - - डाउनलोड (139 KB) शा. नि. दि. 10.10.2012 पुर्वीपासून कार्यरत असलेल्या माथाडी तसेच सुरक्षा रक्षक मंडळांमध्ये कर्मचाऱ्यांच्या पदनिर्मितीस मान्यता देण्याबाबत.
130 शा. नि. दि. 07.07.2012 महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, 1981 मधील कलम 23 अन्वये सूट मिळण्यासाठी प्राप्त होणाऱ्या अर्जांसदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबतची कार्यपध्दती. - - डाउनलोड (219.23 KB) शा. नि. दि. 07.07.2012 महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, 1981 मधील कलम 23 अन्वये सूट मिळण्यासाठी प्राप्त होणाऱ्या अर्जांसदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबतची कार्यपध्दती.