शासन निर्णय

Date
कामगार विभागाचा जीआर
क्रमांक शीर्षक Unique Code G.R. Date डाउनलोड
51 सहाय्यक कामगार आयुक्त, कोल्हापूर यांच्या कार्यालयासाठी श्री. भर्मेंद्र प्रसाद जयकुमार बागवाडे आणि श्री. मेघन आप्पासाहेब बागवाडे यांच्याकडून भाडेपट्ट्यावर घेतलेल्या जागेच्या भाडेकराराच्या नूतनीकरणासाठी प्रशासकीय मंजुरी देण्याबाबत. 202503271329522210 27/03/2025 डाउनलोड (761.2 KB) सहाय्यक कामगार आयुक्त, कोल्हापूर यांच्या कार्यालयासाठी श्री. भर्मेंद्र प्रसाद जयकुमार बागवाडे आणि श्री. मेघन आप्पासाहेब बागवाडे यांच्याकडून भाडेपट्ट्यावर घेतलेल्या जागेच्या भाडेकराराच्या नूतनीकरणासाठी प्रशासकीय मंजुरी देण्याबाबत.
52 कामगार आयुक्त, मुंबई येथील आस्थापनेवरील सरकारी कामगार अधिकारी (गट-ब) (वेतनस्तर एस-15, रु. 41,800–1,32,300) या पदावर केवळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्याबाबत (पदोन्नती सूची वर्ष 2023–24). 202409301255330310 30/09/2024 डाउनलोड (568.38 KB) कामगार आयुक्त, मुंबई येथील आस्थापनेवरील सरकारी कामगार अधिकारी (गट-ब) (वेतनस्तर एस-15, रु. 41,800–1,32,300) या पदावर केवळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्याबाबत (पदोन्नती सूची वर्ष 2023–24).
53 हरित हायड्रोजन धोरण-2023 — शुद्धीपत्रक 202409301743508210 30/09/2024 डाउनलोड (316.34 KB) हरित हायड्रोजन धोरण-2023 — शुद्धीपत्रक
54 कामगार आयुक्त, मुंबई येथील आस्थापनेवरील सहाय्यक कामगार आयुक्त (गट-अ) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्याबाबत 202409251624013210 25/09/2024 डाउनलोड (238.76 KB) कामगार आयुक्त, मुंबई येथील आस्थापनेवरील सहाय्यक कामगार आयुक्त (गट-अ) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्याबाबत
55 कामगार उप आयुक्त, गट-अ (एस-23: रु. 67,700–2,08,700) या पदावर तात्पुरती पदोन्नती व पदस्थापना देण्याबाबत. 202409251625463110 25/09/2024 डाउनलोड (149.55 KB) कामगार उप आयुक्त, गट-अ (एस-23: रु. 67,700–2,08,700) या पदावर तात्पुरती पदोन्नती व पदस्थापना देण्याबाबत.
56 अपर कामगार आयुक्त, पुणे विभाग, पुणे आणि कामगार उप आयुक्त, पुणे या कार्यालयांसाठी खाजगी जागा भाडेतत्त्वावर घेण्यासाठी प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत 202409061600431610 06/09/2024 डाउनलोड (186.91 KB) अपर कामगार आयुक्त, पुणे विभाग, पुणे आणि कामगार उप आयुक्त, पुणे या कार्यालयांसाठी खाजगी जागा भाडेतत्त्वावर घेण्यासाठी प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत
57 कामगार आयुक्त, मुंबई येथील आस्थापनेवरील सरकारी कामगार अधिकारी (गट-ब) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियतकालिक बदल्याबाबत 202409041310385210 04/09/2024 डाउनलोड (179.22 KB) कामगार आयुक्त, मुंबई येथील आस्थापनेवरील सरकारी कामगार अधिकारी (गट-ब) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियतकालिक बदल्याबाबत
58 कामगार आयुक्त, मुंबई येथील आस्थापनेवरील सहाय्यक कामगार आयुक्त (गट-अ) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियतकालिक बदल्याबाबत 202408301736020310 30/08/2024 डाउनलोड (151.13 KB) कामगार आयुक्त, मुंबई येथील आस्थापनेवरील सहाय्यक कामगार आयुक्त (गट-अ) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियतकालिक बदल्याबाबत
59 कामगार आयुक्त, मुंबई येथील आस्थापनेवरील सरकारी कामगार अधिकारी (गट-ब) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियतकालिक बदल्याबाबत 202408301735561510 30/08/2024 डाउनलोड (266.55 KB) कामगार आयुक्त, मुंबई येथील आस्थापनेवरील सरकारी कामगार अधिकारी (गट-ब) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियतकालिक बदल्याबाबत
60 अपर कामगार आयुक्त, गट-अ संवर्गाची दि. 01.01.2024 रोजीची अंतिम सेवाज्येष्ठता यादी 202408221150268310 22/08/2024 डाउनलोड (167.09 KB) अपर कामगार आयुक्त, गट-अ संवर्गाची दि. 01.01.2024 रोजीची अंतिम सेवाज्येष्ठता यादी